PHOTOS : तुका म्हणे धावा | आहे पंढरी विसावा; विठ्ठलभेटीचा ध्यास, पाहा...
छाया – स्वप्निल मोरे, सूरज दिघे, मंगेश मोरे, अविनाश सूर्यवंशी, अदित्य खैरे, राहुल बुलबुले, श्रीराम बडवे आणि फेसबूक दिंडीतील इतर वारकरी
पंढरपूर - जसे जसे पंढरपूर जवळ येत जाईल तसा वारकऱ्यांचा उत्साह वाढत जातो आणि तोंडले – बोंडले गावानजीकच्या पठारावरून पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसतो अशी धारणा आहे. तुकोबांनाही हाच विठ्ठलभेटीचा ध्यास आवरता आला नाही आणि महाराष्ट्रातील कानाकोप-यातून लाखो भाविक पंढरीकडे जात आहेत. याच वारीचे निवडक छायाचित्र घेतले आहेत. ‘फेसबूक दिंडी’ च्या टीमने. ते खास ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी..
दिंडीतील आणखी फोटो पाहण्सासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा....