आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतेची वारी, विठ्ठलाच्या दारी; वारीत झाले लोककलांचे ‘दर्शन’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारंपारिक वेशभूषेत कला सादर करताना. छाया : राम श्रृंगारे. - Divya Marathi
पारंपारिक वेशभूषेत कला सादर करताना. छाया : राम श्रृंगारे.
छाया : राम श्रृंगारे
पंढरपूर - कधी भारूड, कधी गोंधळ, कधी बतावणी, कधी लावणी, मध्येच गाडगेबाबाचे कीर्तन तर कधी तुकडोजी महाराजांचे भजन ... कधी ढोलकीवर थाप अन कधी संबळाची साथ ...! विठ्ठलाचे दर्शन व्हावे या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वैष्णवांच्या मेळ्यात वारक-यांना महाराष्ट्रातील पारंपारिक लोककलांचे आज (गुरुवार) दर्शन घडले. औचित्‍य होते ते राज्‍य शासनाने
पुढील स्‍लाइडवर वाचा किती कलाकार झाले वारीत सहभागी