आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pansare Murder Case : Samir Gaikwad In Police Custody For 2 Days

समीर गायकवाडच्‍या पोलिस कोठडीत वाढ; पोलिस करणार नार्को टेस्‍ट ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर - कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाड याची पोलिस कोठडी आज (शनिवार) आज संपली. त्‍या अनुषंगाने त्‍याला न्‍याययालयात हजर करण्‍यात आले. दरम्‍यान, न्‍यायालयाने त्‍याच्‍या पोलिस कोठडीत 28 सप्‍टेंबरपर्यंत वाढ केली आहे. दरम्‍यान, या दोन दिवसांत पोलिस समीरची ब्रेन मॅपिंग आणि नोर्को टेस्‍ट करण्‍याची शक्‍यता आहे.
तपासात सहकार्य नाही
या प्रकरणात समीर हा पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्‍याचे सूत्रांनी सांगितले. दरम्‍यान, समीरकडून जप्‍त करण्‍यात आलेले 23 मोबाईल हॅण्डसेट, 31 सीमकार्ड , कॉल्सची माहिती, कुणाकुणाबरोबर संभाषण झाले त्याच्या सविस्तर नोंदी, त्‍याचा आवाज, मानसिक स्वभाव याचा तपास पोलिस करत आहेत.
पुढील स्‍लाइडवर वाचा कोण आहे मास्‍टर माइंड ?