आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारंवार तक्रार देऊनही कारवाई करत नाही, दाम्‍पत्‍याचा पोलिसांसमोरच आत्‍मदहनाचा प्रयत्‍न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्‍हापूर- वारंवार तक्रार देऊनही पोलिस कारवाई करत नाही, असा आरोप करत कोल्‍हापूर पोलिस अधिक्षक कार्यालयात एका दाम्‍पत्‍याने 3 मुलांसह अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र पोलिसांनी त्‍वरीत हस्‍तक्षेप करुन दाम्‍पत्‍याची समजून काढल्‍यामुळे पुढील हानी टळली. शिकलगार असे या दाम्‍पत्‍याचे आडनाव असल्‍याची माहिती आहे. ते इचलकरंजी येथील रहिवासी आहे. 

बातम्या आणखी आहेत...