आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रा. हातकणंगलेकर रुग्णालयात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगली - मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. म. द. हातकणंगलेकर (८७) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटर लावले होते. मात्र, बुधवारी सकाळी व्हेंटिलेटर काढण्यात आले असून त्यांची श्वसनक्रिया सुधारल्याचे त्यांची मुलगी रेवती यांनी सांगितले.