आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pune Bangalore Express Highway Accident News In Marathi, Divya Marathi

पुणे- बंगळुरु एक्स्प्रेस हायवेवर विचित्र अपघात; चार ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- पुणे-बंगळुरु एक्स्प्रेस हायवेवर नागठाणेजवळ सुमो-एसटी व ओम्नी कारच्या विचित्र अपघातात चार जणांचा घटनास्थळीच मृत्यु झाला आहे. नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (सोमवार) दुपारी झालेल्या हा अपघात झाला. जखमींवर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्‍यात आले आहे.

पोलिस घटना स्थळी पो‍होचले असून पुढील तपास करीत आहेत. मृतांची नावे समजू शकलेली नाहीत. सुमो मोटार
पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना एसटी बसवर धडकली. त्यानंतर ओम्नी कार दोन्ही अपघात ग्रस्त गाड्यांवर आदळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.