आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार; त्यानंतर तिने बाळाला जन्म दिल्यावर घडले असे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर/सातारा- लग्नाचे आमिष दाखवून 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगी गरोदर राहून तिने दोन दिवसापूर्वी एका बाळाला जन्मही दिला आहे. पीडितेला आई-वडील नसल्याने तिच्या हे प्रकरण दडपले जावे यासाठी तिच्या आजी-आजोबांवर दबाव टाकला जात होता.
 
पीडित मुलीने घरातच बाळाला जन्म दिला. याबाबतची माहिती मेढा तहसिलदारांना समजल्यानंतर त्यांनी स्वत: मुलीची विचारपूस केली. त्यानंतर आरोपी संदीप देशमुखला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...