आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Record Break Music Programme In Solapur In The Presence Of Shrishri Ravishankar

श्री श्री रविशंकर यांच्‍या उपस्थित सोलापुरात रंगला रेकॉर्डब्रेक 'तालनिनाद'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आर्ट ऑफ लिव्हिंगचे तर्फे मंगळवारी सोलापुरात 'तालनिनाद' या सत्‍संग कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यासाठी बाराशे तीस तबलावादक आणि तीनशे अठरा पखवाज वादकांनी श्री श्री रविशंकर यांच्‍या उपस्थित वादन केले. या कार्यक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्‍ये होणार आहे.
(सर्व छायाचित्रे- अप्‍पु शिमगे)