आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सांगलीत 2 मुलांसह महिलेची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - शहरातील संजयनगर भागातील एका महिलेने आपल्या दोन मुलांसह पेटवून घेऊन गुरुवारी रात्री आत्महत्या केली. पूनम गणेश देवकुळे (वय 30) ही महिला नव-याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह वेगळी राहत होती. तरीही नवरा तिला वारंवार दारू पिऊन त्रास देत होता. त्यांच्यात नेहमी वादावादी होत होती. गुरुवारी रात्रीही तिची नव-याशी वादावादी झाली. त्यामुळे या प्रकाराला कंटाळून तिने रात्री उशिरा प्रथमेश (8) आणि रुपाली (10) या दोन मुलांसह पेटवून घेतले.
शिक्षिकेने केली विनयभंगाची तक्रार, हवालदिल शिक्षकाची आत्महत्या
जळगाव तुरुंगात कैद्याची आत्महत्या
सरकारमुळेच बळीराजाच्या आत्महत्या; शेतकर्‍यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक