Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | solapur municipal corporation mayer election

सोलापूर महापालिकेच्या महापौर पदाची माळ अलका राठोड यांच्या गळ्यात

प्रतिनिधी | Update - Mar 06, 2012, 02:25 PM IST

सोलापूर महापालिकेच्या महापौर पदाची माळ कॉंग्रेसच्या अलका राठोड यांच्या गळ्यात पडली आहे. त्यांनी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांचा पराभव केला.

  • solapur municipal corporation mayer election

    सोलापूर: सोलापूर महापालिकेच्या महापौर पदाची माळ कॉंग्रेसच्या अलका राठोड यांच्या गळ्यात पडली आहे. त्यांनी भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांचा पराभव केला. तर उपमहापौर पदी राष्‍ट्रवादीचे हारुण सैय्यद हे निवडून आले आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार राजश्री कणके यांचा पराभव केला.
    महापालिकेचे महापौर पद हे ओबीसी महिलेसाठी राखीव होते. महापालिकेत कॉंग्रेसचे 45, राष्‍ट्रवादीचे 16 अपक्ष 1 असे 62 संख्याबळ मिळवून आघाडीने सत्ता स्थापन केली आहे.
    गेल्या टर्ममध्ये कॉंग्रेसच्या अलका राठोड यांना महापौर पदापासून वंचित राहावे लागले होते. या टर्मला मात्र अलका राठोड यांना महापौर पदाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

Trending