आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्‍वर यात्रेत लहान मुलांना आकर्षित करणारे आकाश पाळणे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूरमध्‍ये सध्‍या ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वराची यात्रा सुरू आहे. यात्रेसाठी येथील होममैदानावर मनोरंजनाची वेगवेगळी साधने आली आहेत. लहान मुलांचे आकर्षण असलेले आकाश पाळण्‍यांना आकर्षक अशी विद्युत रोषणाई सजलेले आहेत.
(छायाचित्रे- संदीप वाडेकर)