आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री चव्हाण सोमवारी सांगलीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सोमवारी (ता.21) सांगलीच्या दौर्‍यावर येत आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात उभारलेल्या सहकार महर्षी गुलाबराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी सहकारी सोसायटी प्रतिनिधींचा मेळावा तसेच गुलाबराव पाटील पुरस्कारांचे वितरण होणार आहे. शासकीय मध्यवर्ती कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटनही होणार आहे.