आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इचलकरंजीत उपसरपंचाचा धारदार शस्त्राने खून; रात्री मित्रांसोबत होते कोल्हापूर धाब्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्हापूर- इचलकरंजी येथे कोंडीग्रेजवळ खोतवाडीचे  विद्यमान उपसरपंच विनायक माने (वय 35) यांचा धारदार शस्त्राने खून झाला आहे. ही घटना आज (शनिवारी) सकाळी उघडकीस आली.
आर्थिक देवणघेवाणीतून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती जयसिंगपूर पोलिसांनी दिली आहे.

कोंडीग्रे येथील रस्त्याकडेला असणाऱ्या चारीमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला. जयसिंगपूर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता हा मृतदेह खोतवाडी येथील युवकाचा असल्याचे समजले. विनायक माने असे या मृत व्यक्तीचे नाव असून माने हे खोतवाडी गावचे विद्यमान उपसरपंच होते.
खोतवाडी गावामध्ये ही माहिती समजताच माने यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी घटनास्थळी दाखल झाले.

पुढील स्लाइडवर वाचा... रात्री उशीरा मित्रांसोबत कोल्हापूर धाब्यावर गेला होता जेवायला...
बातम्या आणखी आहेत...