आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रॅक चुकलेली स्वाभिमानी एक्स्प्रेस कोल्हापुरात पोहचली; शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा‌ निश्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतणारे शेतकरी. - Divya Marathi
परतणारे शेतकरी.

कोल्हापूर- दिल्ली येथील किसान मुक्ती संसदेहून परतलेली स्वाभिमानी एक्स्प्रेस ट्रॅक चुकल्याने नियोजित वेळेपेक्षा पाच तास उशिरा सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी कोल्हापुरात पोहचली. यामुळे रेल्वेत बसून कंटाळलेल्या ‌शेतकऱ्यांनी सुटकेचा‌ निश्वास सोडला.

 

मथुरेत मिळाला चुकीचा सिग्नल

मथुरेत ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ला चुकीचा सिग्नल मिळाला. त्यामुळे तब्बल 160 किलोमीटरपर्यंत गाडी मथुरेहून बानमोरच्या दिशेने धावली.  बानमोर येथे शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि रेल्वे प्रशासनाचा निषेधही केला.

 

पुढील स्लाईडवर फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...