Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | temperature ganing in solapur

सोलापूरच्या तापमानात वाढ, फेब्रुवारीमध्येच रस्त्यावर शुकशूकाट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 20, 2012, 03:46 PM IST

उन्हाळा सुरु होण्यासाठी आणखी काही दिवस बाकी असतानाच सोलापुरच्या तापमानात वाढ झाली आहे.

 • temperature ganing in solapur

  सोलापूर - उन्हाळा सुरु होण्यासाठी आणखी काही दिवस बाकी असतानाच सोलापुरच्या तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी पडलेल्या कडक उन्हामुळे शहरवासीय उकडून निघाले. उन्हामुळे दुपारी रस्त्यावर सध्या कोणीही दिसत नाही. तर उष्मा वाढल्याने लोकांनी थंड पेयाच्या स्टॉलवर गर्दी केली आहे.
  उन्हाळ्याची चाहूल लागल्या बरोबर सोलापूरच्या चौका-चौकात गरीबाचा फ्रिज अर्थात माठ विक्रीही सुरु झाली आहे. शहराबरोबरच परराज्यातूनही माठ विक्रेते दाखल झाले आहेत.
  छायाचित्र - संदीप वाडेकर • temperature ganing in solapur
 • temperature ganing in solapur
 • temperature ganing in solapur
 • temperature ganing in solapur

Trending