आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्‍हापूरमध्‍ये घराची भिंती कोसळली, महिला ठार, एक गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोल्‍हापूर - घराची भिंत कोसळून एक वृद्ध महिला जागीच ठार तर तिचा मुलगा गंभीर जमखी झाला. ही दुर्घटना आज (शुक्रवार) सकाळी महाद्वार चौकात घडली. लतिका माधव कुळकर्णी (वय 76) असे मृताचे तर संतोष माधव कुलकर्णी (वय 49) जखमीचे नाव आहे.
बातम्या आणखी आहेत...