आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरच्या जावयाने कागलमधील गैबी दर्ग्यावर अर्पण केली चादर, श्रीरामाचेही घेतले दर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- अभिनेत्री सागरिका घाटगे आणि टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान या नवदाम्पत्याने कागलमधील गैबी दर्ग्यावर अर्पण  चादर केली. तसेच प्रभु रामचंद्राचेही घेतले दर्शन घेतले

 

कोल्हापूरचा जावई महालक्ष्मीच्या चरणी..

झहीर खान आणि सागरिकाने काल (शुक्रवार) रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. देवस्थान समितीने अंबाबाईची मूर्ती देवून त्यांचा सन्मान केला. कोल्हापूरच्या जावायाला पाहाण्यासाठी मंदिरात चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

 

झहीर आणि 'चक दे इंडिया' गर्ल सागरिकाने गेल्या आठवड्यात 23 नोव्हेंबरला नोंदणी पद्धतीने विवाह झाला. नंतर 28 नोव्हेंबरला  मुंबईतील ताज लँड्स अँड या पंचतारांकित हॉटेलमध्ये रिसेप्शन पार्टी पार पडली. या कार्यक्रमाला क्रिकेट आणि बॉलिवूडमधील दिग्गज यावेळी उपस्थित होते. विराट आणि अनुष्काने त्या पार्टीत डान्सही केला होता.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... कोल्हापूरचा जावई अर्थात झहीर खान आणि सागरिकाचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...