आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवस असल्याने ते पोलिस निरीक्षक होते आनंदात; गुंडाने केले त्याच्यासोबत असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- फलटण शहरात पोलिस ठाण्यातच पोलिस निरीक्षकावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रकाश धस असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे.

हल्ला केलेल्या गुंडाचे नाव रणदिवे असल्याचे समजत आहे. या हल्ल्यात धस यांच्या तोंडाला जखम झाली असून त्याचे दात तुटले आहेत. ते स्थानिक रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यानंतर पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्याचा निर्णय रुग्णालयाने दिला आहे. धस यांचा मारहाण झाली त्याच दिवशी वाढदिवसही होता.
बातम्या आणखी आहेत...