आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन मुली शेततळ्यात बुडाल्या, बार्शी येथील ह्रृदयद्रावक घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्शी - पाणी आणण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या दोन शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू झाला. ही घटना कारी शिवारात मंगळवारी घडली. शुभांगी अशोक डोके (१६) व पूजा अशोक भराडे (१६) या दहावीची परीक्षा देऊन नातेवाईकांसह शेतात गेल्या होत्या. जेवणानंतर शेततळ्यातून पाणी काढताना दोघीही तोल जावून पाण्यात पडल्या व त्यांच्या मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...