आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८० चिमुकल्यांनी साकारले अखंड १०० फुटांचे चित्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पृथ्वीवरील वाढत्या लोकसंख्येचे परिणाम नागेश करजगी आॅर्किड शाळेच्या ८० चिमुकल्यांनी १०० फूट अखंड कागदावर रंगवले. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त हा उपक्रम राबवला.
उद्घाटन मुख्याध्यापिका कोमल कोंडा यांनी केले. लिंबर्गी, शेट्टी, श्रेयस कुलकर्णी यांचे मार्गदर्शन. विविध ठिकाणी वाढणारी गर्दी, विविध प्रकारचे प्रदूषण आणि त्यामुळे पृथ्वीचे होणारे नुकसान याविषयी चित्रांतून केली मांडणी.


हीचित्रे वर्गाबाहेर चिकटवणार आहोत. त्यामुळे मुलांना आनंद मिळणार आहेच. मात्र त्यांना प्रेरणा मिळाल्याने त्यांचे या विषयातले रस वाढणार आहे. देवेंद लिंबर्गी, कलाशिक्षक
बातम्या आणखी आहेत...