आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजासत्ताकदिनी राजपथावरील संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ प्रथम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत राजपथावर झालेल्या संचलनात महाराष्ट्राने सादर केलेल्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

 

-  राज्यसभा सदस्य संभाजी महाराजांनी शनिवारी सोलापूर येथील दिव्य मराठी कार्यालयास भेट दिली. तितक्यात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा संभाजी महाराजांना फोन आला आणि ही बातमी कळाली. यासंदर्भात रविवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
-  कविराज भूषण यांच्या वीररसाने भरलेल्या काव्याचा उद्घोष करत शिवरायांची किर्ती सांगणारा चित्ररथ शुक्रवारी राजपथावर उतरला होता. कवी भूषण यांचे काव्य अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे.

बातम्या आणखी आहेत...