आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चारवर्षीय मुलीला चाॅकलेट देण्याचा बहाणा करून घरात बोलवले अन् केले असे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी रणजित अशोक साठे (वय २२, रा. विरवडे, मोहोळ) याला दहा वर्षांची शिक्षा झाली. तीस हजार रुपये दंड ठोठावण्यात अाला असून, त्यापैकी २० हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे अादेश विशेष सत्र न्यायाधीश अार. व्ही. सावंत- वाघुले यांनी दिले अाहेत. 


२७ जून २०१५ रोजी ही घटना घडली होती. साठे याने घराजवळ असताना चारवर्षीय मुलीला चाॅकलेट देण्याचा बहाणा करून घरी बोलावून घेतले. काही काळ मुलगी घरात न दिसल्यामुळे अारडाअोरड करताच ती मुलगी साठेच्या घरातून अाली. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर अतिप्रसंगाची घटना सांगितली.

बातम्या आणखी आहेत...