आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वावटळ आल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विमानाचे 10 मिनिटे उशिरा उड्डाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. दुपारी विमानतळावरून परत जाताना वादळी वारा सुटला. त्यामुळे वातावरणात धूळ पसरली. परिणामी, खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे शासकीय विमान उड्डाण होण्यास दहा मिनिटे उशीर झाला. तोपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मंुडे हे विमानात बसून होते. सकाळी विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी होती. पोलिसांनी पासची मागणी केली. 


डबा पोचला उशिराने 
मुख्यमंत्र्यांसाठी शहाजी पवार यांनी जेवणाचा डबा अाणला होता. डबा असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्यांना आत सोडले. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांना पोलिस अडवले. माजी आमदारांना सोडत नाही का? अशी विचारणा ते करत होते. 

बातम्या आणखी आहेत...