आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमीर खानकडून जिल्‍हा परिषद आयुक्‍त भारुडांचे कौतुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेने जलयुक्त शिवार, स्वच्छ भारत मिशन व बेटी बचाव बेटी पढाओ व घरकुल योजनेत केलेल्या कामाचे अभिनेता अमीर खान यांनी कौतुक केले.


त्यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील २५ जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भोजनासाठी मुंबई येथे निमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यात जलयुक्त व वाॅटरकप स्पर्धेतील कामगिरीबद्दल भारूड यांना आलिंगन देत कौतुक केले.

 

डाॅ. भारूड यांनी जोपासलेली सामाजिक बांधीलकी याबाबत अभिनेता अमीर खान यांच्याकडून माहिती जाणून घेतली. डाॅ. भारूड यांच्याकडून अमीर यांनी या कामांची माहिती घेतली. भागाईवाडी गावास दिलेली भेट व त्याठिकाणी ग्रामस्थांसमवेत केलेल्या श्रमदानाच्या आठवणींना उजाळा दिला. सोलापूर जिल्हा परिषदेस भेट देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...