आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीची आत्महत्या, आरोपींना कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब । तालुक्यातील बोर्डा येथील मुलीच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा नोंद झाला असून पोिलसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्याना कळंब न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोिलस कोठडी सुनावणली. ४ एप्रिलला दुपारी स्नेहा सौदागर ही मैत्रिणीकडे जात असल्याचे सांगून बाहेर गेली होती. १० एप्रिलला सकाळी दहाच्या सुमारास संपतराव शेळके यांच्या शेतातील विहिरीत स्नेहाचा मृतदेह आढळला.अंबाजोगाई रुग्णालयात शवविच्छेदन करून ११ एप्रिलला बोर्डा येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. याप्रकरणी सुनील रामदास शेळके, अमोल भालचंद्र शेळके, रुपाली अमोल शेळके, पल्लवी करडे यांच्यावर गुन्हा नोंद झाला. 

बातम्या आणखी आहेत...