आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान व्हीसीद्वारे साधणार जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनेचा लाभ घेतलेल्या पाच शेतकऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (दि. २०) सकाळी ९.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली. 


जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हीसी रूममध्ये जिल्ह्यातील शेतकरी स्वत: संवाद साधतील. देशातील आठ जिल्ह्यातील प्रत्येकी पाच शेतकऱ्यांची निवड केली आहे. पंतप्रधान मोदी केंद्र व राज्य शासनाची कामगिरी, योजनांची अंमलबजावणी व योजनेच्या लाभामुळे झालेला बदल याबाबत बोलणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...