आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठोबा राजा पाहतो मौजा, वारकऱ्यांच्या आल्यारे फौजा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माळशिरस- कैवल्य सम्राट संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता धर्मपुरी येथे (जि. सोलापूर) आगमन झाले. उदंड उत्साहात सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. 

 

नानाविध फुलांनी माऊलींचा रथ सजवण्यात आला. दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. सोहळा पाहण्यासाठी आकाशातील ढगांची दाटी झाल्याचे चित्र होते. सावळ्या विठूरायाच्या दर्शनाच्या आेढीने निघालेल्या लाखो वारकऱ्यांचा समवेत माऊलींचा सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. 

बातम्या आणखी आहेत...