आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

51 रुपयांत लग्न...सुशीलकुमार शिंदेंची लव्ह स्टोरी; मुलीलाही म्हणाले, लव्ह मॅरेज कर!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि आमदार प्रणिती शिंदे यांचा आज (9 डिसेंबर) वाढदिवस.

 

प्रणिती शिंदे यांचा एक ग्लॅमरस राजकारणी म्हणून त्‍यांची राज्यात ओळख आहे. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूरमधून त्या निवडून आल्या.  दांडगा जनसंपर्क, धाडसी आणि मनमिळावू स्‍वभाव, प्रभावी वत्कृत्‍वकला, या गुणांमुळे प्रणिती यांनी आपल्‍या वडिलांप्रमाणेच अत्‍यंत अल्प कालावधीत स्‍वत:ला सिद्ध करून दाखवले आहे.

 

त्‍या अनुषंगाने आम्ही आपल्या त्‍यांच्‍याविषयी खास माहिती घेऊन आलो आहे. प्रणिती यांनीही कुणासोबतही प्रेमविवाह केला तरी आपली काही हरकत नसेल, असे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.

 

प्रणितीबाबत शिंदे नेमके काय म्‍हणाले...
आमदार प्रणिती शिंदे या कधी लग्‍न करणार, या प्रश्‍नांवर सुशीलकुमार म्‍हणाले, ''प्रणितीने कुणाशीही लग्न करावे, पण तो कमावता असावा, त्याने तिला सांभाळले पाहिजे, तिला साथ दिली पाहिजे. मी प्रणितीला सांगितले आहे की, जात-पात या गोष्टी मी मानत नाही. तिच्या लग्नाच्या निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य तिला आहे. मी देखील प्रेमविवाह केला आणि मी आंतरजातीय विवाहाचा समर्थक आहे.

 

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, सुशीलकुमार शिंदेंची लव्‍ह स्‍टोरी....51 रुपयांत लग्न.. उच्चवर्णीयांतून आलेल्‍या उज्ज्वला कशा राहिल्‍या.., शिंदेंना होत्‍या दोन आई..,उज्ज्वला यांच्‍या घरून होता लग्‍नाला विरोध...

बातम्या आणखी आहेत...