आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपची कार्यकारिणी जाहीर, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांवर लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात तालुकानिहाय कार्यकर्त्यांचा समावेश आहे. सरचिटणीस म्हणून सचिन कल्याणशेट्टी, धनंजय जाधवसह ७६ जणांची निवड जिल्हाध्यक्ष पवार यांनी जाहीर केली. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील निवड झाल्याचे दिसत आहे.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे. सरचिटणीस सचिन कल्याणशेट्टी (हुन्नूर), धनंजय जाधव (बार्शी), उपाध्यक्ष शंकुतला नडगिरे (पंढरपूर), शशिकांत चव्हाण (मंगळवेढा), गणपत साठे (माढा), शुभांगी क्षीरसागर (मोहोळ), भीमाशंकर नरसगोंडे (होनमुर्गी), किरण बोकन (करमाळा), चिटणीस सिद्धाराम हेले (तांदूळवाडी), दत्तसिंग रजपूत (पंढरपूर), निर्मला कुंभार (बेलाटी), सतीश पाटील (मसले चौधरी), सुरेश तरंगे (माळशिरस), कोषाध्यक्ष प्रवीण शहा (अक्कलकोट), कार्यालय प्रमुख धर्मराज माळगे (सोलापूर), युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अॅड. गजानन भाकरे (सांगोला), महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पद्मजा काळे (बार्शी), जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा पंडित कोरे (लिंबीचिंचोळी), जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा शिवाजी गायकवाड (कडलास), माजी सैनिक जिल्हा संयोजक जयशेखर पाटील (सलगर), शिक्षक सेल जिल्हा संयोजक दत्तात्रय जमदाडे (मंगळवेढा), मच्छिमार जिल्हा संयोजक मंजूनाथ भोई (मार्डी), भटके विमुक्त जिल्हा संयोजक अॅड. भगवान गिरी (वीट), अपंग विकास जिल्हा संयोजक बाळासाहेब जाधव (मांडेगाव), कार्यकारिणी सदस्य वैजयंती देशपांडे, सुवर्णा सुपेकर, भारत गडहिरे (सांगोला), उत्तम अलदर (कोळा), राजेंद्र इंगवले (एकतपूर), आनंद देशपांडे (भाळवणी), कुमार मोरे (मंुढेवाडी), लीलावती थोरात (नेमतवाडी), बद्रुनिसा मुलाणी (लक्ष्मी टाकळी), रत्नाकर कुलकर्णी (बेंबळे), अरुण पाटील (म्हैसगाव), वैशाली आयवळे (माेडनिंब), संध्या कुंभेजकर (माढा), भीमाशंकर घोडके, डाॅ. शशिकांत धायतडक, डाॅ. शोभा कराळे, उषा खाडीलकर (पंढरपूर), सुरेश साठे, प्रतिभा साठे (वडाळा), श्रीमंत बंडगर (पाथरी), बसवेश्वर बुगडे (डोणज), संजय कडलासकर (लक्ष्मी दहिवडी), कल्पना लवटे (जिंती), सुमन नलावडे (सलगर), रंगनाथ गुरव (यावली), दत्तात्रय कारंजकर (मोहोळ), पुष्पा शंेडगे (शिरापूर), रत्नप्रभा जाधव (पेनूर), डाॅ. भारत पंखे (वैराग), शीला पवार.
बातम्या आणखी आहेत...