आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलगर वस्तीमध्ये महिलेची अात्महत्या, चार जणांवर गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- नातेवाइकांच्या त्रासाला कंटाळून कांताबाई विठ्ठल गायकवाड (वय ५२, रा. चव्हाण वस्ती, सेटलमेंट काॅलनी) यांनी २३ एप्रील रोजी गळफास घेऊन घरी अात्महत्या केली. याप्रकारणी चौघांवर गुन्हा दाखल झाला अाहे. अनुराधा श्रीशैल गायकवाड, गीता अंबादास जाधव, मनीषा कुमार गायकवाड, मेघा प्रशांत अलझेंडे (रा. चव्हाण वस्ती) यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे.
प्रदीप गायकवाड यांनी सलगर वस्ती पोलिसात फिर्याद दिली अाहे. मागील वर्षभरापासून प्रदीप यांची अाई कांताबाई यांना घरी येऊन अपशब्द वापरणे, टोचून बोलणे असे कृत्य सर्वांनी केल्याची फिर्याद आहे.
बातम्या आणखी आहेत...