आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DRONE कॅमेऱ्याच्या नजरेतून पाहा सिद्धेशवर महाराजांचा अक्षता साेहळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेत गुरुवारी झालेल्या अक्षता साेहळ्यास देशभरातून भाविक सहभागी झाले हाेते. यापैकी अनेक भाविक पांढऱ्या शुभ्र बाराबंदी, धाेतर अशा पारंपरिक वेशभूषेत अाले हाेते. या वेळी महादेवाचे रूप असलेल्या श्री सिद्धेश्वर महाराजांचा प्रतीकात्मक विवाह लावण्यात अाला. ९०० वर्षांची परंपरा असलेल्या या सोहळ्याला 50 हजारावर भाविक उपस्थिती लावत असतात. लायटनिंग इंडियाचे रमजान पठाण, इम्रान पठाण, वाहिद बेलिफ यांनी ड्रोन कॅमेऱ्यातून या अनुपम साेहळ्याचे विहंगम छायाचित्र टिपले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहू या सोहळ्याचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टिपलेले PHOTOS