आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीची बिलेेे, वीज ग्राहक संघटनेतर्फे ग्राहकांना अवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - वीज ग्राहकांना योग्य बिले देण्याऐवजी चुकीची बिले देण्याचे प्रमाण वाढत आहे. हा प्रकार ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. तो थांबवण्यासाठी ज्यांना चुकीची बिले आली असतील त्यांनी अखिल भारतीय नागरिक ग्राहक संघटनेकडे संपर्क साधावा, असे आवाहन जे. एम. शिकलगार यांनी केले आहे. महावितरणचे चुकीची बिले दुरुस्ती करण्याचे अभियान सुरू आहे. ग्राहकांना मीटर रिडिंगनुसार बिले देण्यात यावीत. परंतु अनेक ठिकाणी अंदाजे बिले देण्याचा प्रकार होत आहे.