आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे 10 फोटो पाहाल तर पाचगणीच्‍या प्रेमात पडाल, अशा नटल्‍या डोंगर दऱ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- सातारा जिल्‍ह्यातील पाचगणी या थंड हवेच्‍या ठिकाणी सध्‍या निसर्ग सौंदर्य बहरून आले आहे. त्‍यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्‍यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येथील विविध स्थळांना भेटी देत आहेत. महाराष्‍ट्रील प्रसिद्ध थंड हवेच्‍या ठिकाणांपैकी पाचगणी एक आहे.
- पाचगणी हे ठिकाण जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच आहे.
- पाचगणी महाबळेश्वरपासून अवघ्या 20 कि. मी. अंतरावर आहे.
- जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात.
- येथे राहण्याच्‍या व जेवणाच्या चांगल्या सोयी आहेत.
- पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झाल्‍याने त्यास पाचगणी नाव पडले असावे.
- लोणावळा-खंडाळा ही ठिकाणे जशी जवळ आहेत तसेच महाबळेश्वर-पाचगणीबाबतीत आहे.
- उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचे वैशिष्ट्य आहे.
- खोल दऱ्या, धबधबे, कमलगड, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध व पाहण्यासारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, पाचगणी येथील निसर्गाच्‍या सौंदर्याचे फोटो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...