आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाला हायकोर्टाने केला १० हजारांचा दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - परिवहन विभागाच्या चनबसप्पा म्हेत्रेंसह बारा सेवानिवृत्त कामगारांनी सहाव्या वेतन आयोगाच्या रकमा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याबाबत म्हणणे मांडण्यासाठी वारंवार सांगूनही महापालिकेकडून कोणीही हजर झाले नाही. त्यामुळे न्यायमूर्ती अनुप मेहता आणि कुलकर्णी यांनी महापालिकेस दहा हजार रुपये दंड ठोठावला. आठ दिवसांत ती रक्कम भरण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती अॅड. विश्वास देवकर यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...