आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद, उल्हास घेऊन आले बाप्पा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोमवारी ब्रह्ममुहूर्तापासून सुमारे पहाटे साडेचार ते पाच वाजल्यापासून मध्यान्ह काळ दुपारी दीड वाजेपर्यंत आपल्या अाणि गुरुजींच्या सोयीने कोणत्याही वेळी श्री गणेश पूजन करता येईल. आपल्या घरी सकाळी पूजा रात्री आरती मंत्र-पुष्प केल्याने घरामध्ये प्रसन्नता येते.
आज गणेश आगमन असून श्री गणेश चतुर्थी आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत भद्रा असली तरी श्री गणेश स्थापना, प्राणप्रतिष्ठापना पूजन करण्यास भद्रा वर्ज्य नाही. मोहन दाते, पंचांगकर्ते
बातम्या आणखी आहेत...