आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : मोठ्या भावाने केला लहान भावाचा कोयत्‍याने खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - जिल्‍ह्यातील सुर्डीथोट येथे शेतीच्‍या वादातून सख्‍ख्‍या भावाने एकाचा कोयत्‍याने खून केल्‍याची घटना आज (रविवार) पहाटे 4 वाजताच्‍या सुमारास उघडकीस आली. सलिम उस्मान शेख असे मृताचे नाव आहे तर जुहूर उस्मान शेख असे आरोपीचे नाव आहे. रविवारी सकाळी सलीम हे प्रात:विधीसाठी जात होता. हीच संधी साधून जुहूर याने त्‍यांच्या मानेवर कोयत्याने वार केले.
दिवसभरातील ताज्‍या बातम्‍या वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइड्वर क्लिक करा...