आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेलापूर : बहुमतासाठी अडचण (महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साेलापूर- बहुमताची मॅजिक फिगर गाठणे काँग्रेस अाणि भाजपलाही कठीण गेल्याचे दिसते. एमअायएमचा फटका काँग्रेसलाच बसणार अाहे. त्यामुळे भाजपच्या जागा काहीशा वाढण्याची शक्यता अाहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दोन अाकडी संख्या गाठली तर भाजपाचे परिवर्तनाचे प्रयत्न पोल ठरतील. शिवसेनेचा प्रभाव या निवडणुकीच्या एकूणच निकालावर परिणाम करणारा ठरेल असा अंदाज अाहे.
 
काँग्रेसच्या हातून सत्ता खेचून घेण्यासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख अाणि पालकमंत्री तथा राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांचे जोरदार प्रयत्न दिसले. भाजप कार्यकर्ते संघटनेपेक्षा स्वत:च्या ताकदीवर प्रगाभात बळ अजमावण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते. राष्ट्रवादी काँग्रेस अाणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फार मजल मारतील अशी शक्यता नाही. 
बातम्या आणखी आहेत...