आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाजीराव विहीर येथील उपोषणकर्त्यांची आमदार सावंत यांच्याकडून विचारपूस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खर्डी (सोलापूर)- ऊस दराच्या प्रश्नावरून सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र आंदोलन सुरू आहे. बाजीराव विहीर येथे उपोषणास बसलेले समाधान पाटील, नवनाथ माने, चंद्रकांत बागल यांची तब्येत खालावत असल्याची माहिती मिळताच शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी संवाद साधून मार्ग काढण्यासाठी संबंधितांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

 

कामाचा  व घामाचा  मोबदला मिळविण्यासाठी राज्यामध्ये शिक्षकांना व शेतकऱ्यांना नेहमीच संघर्ष करावा लागत असल्याची खंत यावेळी आमदार सावंत यांनी व्यक्त केली.


 

बातम्या आणखी आहेत...