आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उजनीतून पाणी सोडण्यासाठी मनपाने भरले दीड कोटी रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरासाठी उजनीतून पाणी सोडण्यासाठी जलसिंचन विभागाकडे दीड कोटी रुपये गुरुवारी भरल्याची माहिती महापालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील यांनी दिली. आषाढी वारीसाठी उजनीतून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यावेळी शहरासाठी पाणी पुढे सोडावे, अशी मागणी मनपाची आहे. औज बंधारा येथे शहरासाठी १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. तसेच टाकळी पंपहाऊस येथील जॅकवेल येथे ७.७ फूट पाणी आहे, अशी माहितीही यावेळी आयुक्तांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...