आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय मिनी फुटबॉल स्पर्धेसाठी सहा खेळाडू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुटबॉल स्पर्धेसाठी निवडलेल्या खेळाडूंसमवेत एम. शफी, मुजाहिद काझी आदी. - Divya Marathi
फुटबॉल स्पर्धेसाठी निवडलेल्या खेळाडूंसमवेत एम. शफी, मुजाहिद काझी आदी.
सोलापूर - राष्ट्रीय मिनी फुटबॉल स्पर्धेसाठी येथील सहा खेळाडूंची निवड झाली. नुकत्याच झालेल्या राज्य स्पर्धेत सोलापूरने विजेतेपद पटकािवले. या कामगिरीवर त्यांची निवड झाली. सोळा वर्षांखालील गटात ऋषिकेश पाटील तर १९ वर्षांखालील गटात आदम कट्टीमनी, जहिरान नाईकवाडी, निहाल दिवान, बिलाल पिरजादे शादब बेंद्रे यांची निवड झाली.

आग्रा येथे ते १० ऑगस्ट दरम्यान होणा-या राष्ट्रीय स्पर्धेत ते भाग घेतील. त्यांना मोहसीन शेख मारुफ मुल्ला यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे जिल्हा मिनी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष एम. शफी उपाध्यक्ष मुजाहिद मुल्ला यांनी अभिनंदन केले.