आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: मुलाने वृद्ध पित्याला केली बाभळीच्या काठीने मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मुलगा सुनेला मारहाण करत असल्याचे पाहून वडिलांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलाने वडिलांनाच बाभळीच्या लाकडाने पायावर बेदम मारहाण केली. त्यामुळे ते जखमी झाले. अरुण पांडुरंग भोसले (वय ७०, रा. बेलाटी, उत्तर सोलापूर) हे जखमी असून, त्यांनी सलगर वस्ती पोलिसात तक्रार दिली अाहे.
 
मुलगा संतोष भोसले याच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमाराला ही घटना घरी घडली अाहे. संतोष याला अटक झाली नाही. हवालदार गायकवाड तपास करीत अाहेत.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...