आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरमध्ये घोरपडीचे मटण शिजवून विकणाऱ्यास ताब्यात घेतले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - घोरपड मारून त्याचे मटण शिजवून विकणाऱ्यास नेचर कंझर्वेशन व वन विभागाने पकडले. कोचिकोरवी झोपडपट्टी येथे राहणारा बाळू हणमंत मलेदार (२८) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे 3 जिवंत घोरपडी सापडल्या आहेत. 
 
नेचर काँझेरवेशनचे पप्पू जमादार यांना शहरात घोरडप मटण विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी स्वतःबनावट ग्राहक बनून हा प्रकार उघडकीस आणला. वनविभागाचे उपवनसंरक्षक संजय माळी, सहाय्यक उपवनसंरक्षक हरिचन्द्र वाघमारे, वनपाल शीला बडे यांच्यासह वनविभागचे पथक मोहिमेत सहभागी आहे. नेचर कॉन्झवेशनचे भरत छेडा, अमोल मिस्किन, पप्पू जमादार यांनी ही कारवाई केली आहे.
बातम्या आणखी आहेत...