सोलापूर - यंदाच्या सोलापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ३९ महिला नूतन नगरसेविका म्हणून पुढील पाच वर्षांत काम करणार आहेत. बाकीच्या १५ नगरसेविका जुन्या अनुभवाने पुन्हा एकदा राजपट उलगडणार आहेत. या नव्या महिलांमध्ये शिक्षित आणि युवा महिलांना अधिक प्राधान्य देण्यात पक्षांनाही चांगले निर्णय घेतले आहेत.
अनुभवी महिला नगरसेविका
शोभा बन शेट्टी, कुमुद अंकाराम, शशिकला बत्तुल , श्रीदेवी फुलारे, फिरदोस पटेल (काँग्रेस), श्रीकांचना यन्नम(भाजप), अनिता कोंडी, सुनीता रोटे (राष्ट्रवादी), राजश्री पाटील बिराजदार, वाहिदाबी शेख, नूतन गायकवाड (एमआयएम), परवीन इनामदार (काँग्रेस), कल्पना कारभारी, राजश्री कणके, अंबिका पाटील, जुगनबाई अंबेवाले (भाजप).
या आहेत नव्या शिलेदार
राजश्रीकणके, निर्मला तांबे (भाजप), शालन शिंदे (भाजप), अंबिका पाटील (भाजप), वंदना गायकवाड, सुरेखा काकडे (भाजप), स्वाती आवळे (बसप), ज्योती बनगोंडे (बसप), ज्योती खटके, वत्सला बरगंडे (शिवसेना), मंदाकिनी पवार, सारिका पिसे (शिवसेना), सोनाली मुटकेरी (भाजप), राधिका पोसा, रामेश्वरी बिरू (भाजप), सावित्रा सामल, मीराबाई गुर्रम (शिवसेना), अनिता मगर (शिवसेना), देवी झाडबुके (भाजप), प्रतिभा मुदगल (भाजप), कामिनी आडम (माकप), शहाजीदाबानो शेख, वहिदाबानो शेख, पूनम बनसोडे (एमआयएम), वैष्णवी करंगुळे (काँग्रेस), मीनाक्षी कंपली(भाजप), मंगला पाताळे (भाजप) वरलक्ष्मी पुरूड (भाजप), अनुराधा काटकर (काँग्रेस), तस्लीमा शेख, सुवर्णा जाधव (राष्ट्रवादी), मेनका राठोड(भाजप), संगीता जाधव, अश्विनी चव्हाण (भाजप), मनीषा हुच्चे (भाजप), राजश्री चव्हाण, प्रिया माने (काँग्रेस).