आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद: नाट्य संमेलन आता 21 एप्रिल राेजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
उस्मानाबाद - अखिल भारतीय नाट्य संमेलन आता ७, ८, ९ एप्रिलऐवजी २१, २२, २३ एप्रिल रोजी होणार आहे. शालेय परीक्षेचा कालावधी विचारात घेऊन मुंबई येथे झालेल्या नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, कार्यवाह दीपक करंजीकर, स्वागताध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शाखेचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...