आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...जणू पौर्णिमेदिवशी अमावास्या, चंद्राला दृष्ट ग्रहणाची!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोमवारी नारळी पौर्णिमा होती. मात्र नेमके त्याच दिवशी चंद्रग्रहण आल्याने पौर्णिमेदिवशी काही काळ जणू अमावास्याच अवतरल्याचा भास झाला. रात्री ११.५१ वाजता ग्रहणाचे जोखड हळूहळू सैल होऊ लागले. रात्री ११.५६ वाजता इंद्रभुवन इमारतीच्या पार्श्वभूमीवर टिपलेला हा चंद्र. पूर्ण ग्रहण मध्यरात्री १२.४९ ला सुटले. (छाया: रामदास काटकर) 
बातम्या आणखी आहेत...