आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचारक यांच्या पुतळ्याचे माजी सैनिकांकडून दहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - देशातील सैनिक व त्यांच्या कुटुंबियांबद्दल अाक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांच्याविराेधात साेलापूर जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत अाहेत. साेमवारी पंढरपूरमध्ये माजी सैनिकांनी  परिचारकांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन संताप व्यक्त केला. तसेच त्यांच्या गुन्हा दाखल करावा, अामदारकीचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही करण्यात अाली. दरम्यान, परिचारकांच्या निषेधार्त माजी सैनिक संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांकडून २२ फेब्रुवारी रोजी पंढरपूर शहर व तालुका बंदचे अावाहनही करण्यात अाले अाहे.
बातम्या आणखी आहेत...