आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर: ‘दिव्य मराठी’च्या अश्विनी तडवळकर यांना रौप्यपदक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पुण्यात पार पडलेल्या ५६ व्या राज्य नाट्य महोत्सवाच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सोलापूरच्या  अश्विनी तडवळकर यांनी  अभिनयाचे  रौप्यपदक पटकाविले. सोलापूर केंद्रातून प्रथम आलेल्या  लेखक राजेंद्र पोळ लिखित आणि अश्विनी  तडवळकर दिग्दर्शित  वारूळ  या नाटकातील राणी या पात्रांसाठी त्यांना हे पारितोषिक मिळाले आहे.  राज्यातील २१ केंद्रांतून प्रथम आलेल्या अव्वल नाटकातून बाजी मारत त्यांनी  हे यश प्राप्त केले आहे. तडवळकर या ‘दिव्य मराठी’च्या साेलापूर अावृत्तीत बातमीदार अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...