आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोड्याप्रकरणी एकाला अटक, दोन अल्पवयीन मुलेही ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोरेगावजवळील व्ही. के. फार्म हाऊस, राजस्वनगर देगावजळील बसवेश्वनगरात मागील अाठवड्यात सलग तीन दरोडे पडले होते. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार कमलाकर यशवंत पवार (वय ५०, रा. नरसिंगनगर, मुळेगाव रोड, सोलापूर) याला अटक झाली अाहे.
 
अाणखी दोन अल्पवयीन मुले ताब्यात घेण्यात अाल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक निवेदन प्रसिध्दीस दिले अाहे. मात्र त्यात किती मुद्देमाल जप्त करण्यात अाला याची नोंद नाही. चोरी करताना चोरलेले मोबाइल पवार याच्याकडे होते. त्याच्याावर पोलिसांनी तपास करून त्याला ताब्यात घेतल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली. दोघे तरुण अजून गायब अाहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात अाले.
 
बातम्या आणखी आहेत...