आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर पासपोर्ट कार्यालय सुसज्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाया: दिव्य मराठी - Divya Marathi
छाया: दिव्य मराठी
सोलापूर-  रिपन सभागृहातील पासपोर्ट कार्यालय तयार झाले आहे. अंतर्गत सजवाटीची कामेही झालेली आहेत. संगणक यंत्रणाही लावण्यात आली आहे. आता केवळ उद््घाटनाच्या तारखेची प्रतीक्षा आहे. 
बातम्या आणखी आहेत...