आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबेडकर चौकामध्ये राजमुद्रा, २८ फूट उंचीचा स्तंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- डाॅ. आंबेडकरांच्या १२५ जयंतीनिमित्त आंबेडकर चौकात गुरुवारी क्रेनच्या साहाय्याने राजमुद्रा बसवण्यात आली. चौकातील सुशोभीकरण महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. १४ एप्रिल रोजी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल.
पुणे येथे निर्मिती
राजमुद्रातयारकरण्याचे काम पुणे येथे झाले. पुणे, मुंबई, गुलबर्गा येथे अशाप्रकारच्या राजमुद्रा आहेत, पण चौकात नाही.” तपन डंके, उपअभियंता,मनपा
ब्राॅन्झ वापरण्यात आले
शिल्पकार : परदेशी (पुणे)

२८ फूट उंचीचा स्तंभ
०8 फूट राजमुद्रा
९०० किलो वजन
०३ मीटर व्यास
१५.५ लाख किंमत
१०५ दिवस कालावधी